Arjun And Maliaka Team Lokshahi
ताज्या बातम्या

मलायकाच्या प्रेगनेंसीबाबत अर्जूनने केला मोठा खुलासा !

मलायकाच्या प्रेगनेंसीबाब अर्जूनने सोडले मैन.. जाणून घ्या संपुर्ण प्रकरण

Published by : Team Lokshahi

आलिया-रणबीर आई-बाबा झाल्यानंतर आता बाॅलिवूडमध्ये जोडीची आई-बाबा होणयाची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जन कपूर देणार गुड न्यूज अशी माहीती समोर आली. नुकतीच मलायका आणि अर्जून कपूर आई-बाबा होणार असल्याची बातमी सगळीकडे रंगली आहे.

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जून कपूर गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. लवकरच ते दोघे आई-बाबा होणार असल्याची सगळीकडे चर्चा रंगली आहे. ते दोघे लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार असल्याची चर्चा सर्वत्र केली जात आहे.

Arjun Kapoor

दरम्यान, मलायकाच्या प्रेगनेंसीबाबतच्या चर्चेला उधाण आलं असताना अर्जून कपूरने खुलासा करत मलायकाच्या प्रेगनेंसी बाबतच्या अफवा खोट्या असल्याचं सांगत संताप व्यक्त केला. मलायकाच्या प्रेगनेंसीच्या खोट्या अफवा पसरवणाऱ्यांवर अर्जून कपूर भडकला आणि कुणाच्याही खाजगी आयुष्यावर खोट्या अफवा पसरवण चुकीच असल्याच सांगितलं आणि खोट्या अफवा पसरवणाऱ्यांवर चेतावणी देत संताप व्यक्त केला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Wadala Vitthal Mandir : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठुरायाच्या चरणी नतमस्तक; प्रति पंढरपुरात पांडुरंगाची केली महापूजा

Latest Marathi News Update live : कोकण किनारपट्टीला आज ऑरेंज अलर्ट, ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

Ashadi Ekadashi 2025 : शेतकरी, कष्टकरी, सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना

आजचा सुविचार