ताज्या बातम्या

पुणे शहरातील तब्बल एक हजार सीसीटीव्ही बंद

पुणे शहरातील तब्बल एक हजार सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती मिळत आहे

Published by : Siddhi Naringrekar

अमोल धर्माधिकारी, पुणे

पुणे शहरातील तब्बल एक हजार सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती मिळत आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून महापालिकेने पुण्यात 2 हजार 909 सीसीटीव्ही बसविले मात्र, यातील 1 हजार 54 सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती मिळत आहे.

ऐन गणेशोत्सव तोंडावर असताना हे सीसीटीव्ही बंद आहेत. महापालिकेच्या विद्युत विभागाने लावण्यात आलेल्या 2 हजार 909 सीसीटीव्ही पैकी 1 हजार 855 सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : उपेंद्र पावसकरला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

Buldhana : मलकापूरजवळ भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, पाच जखमी

Sanjay Raut : आनंद दिघे नेते, उपनेते नाही, तर...; शिंदेंच्या जाहिरातीवरुन राऊतांची टीका

Nanded : नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान; गोदावरी नदी धोक्याच्या पातळीजवळ