ताज्या बातम्या

राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी

Published by : Siddhi Naringrekar

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात परळी कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे परळी कोर्टाने जारी केलेलं अटक वॉरंट रद्द करण्यासाठी आज सकाळी 11 वाजता परळी कोर्टात हजर राहणार आहेत. त्यांच्यावर चिथावणी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी राज ठाकरे कोर्टात वारंवार गैरहजर राहिले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात अटकेचे वॉरंट जारी करण्यात आले होते.

राज ठाकरे आज सकाळी 10 वाजता पांगरी येथील गोपीनाथ गडावर हेलिकॉप्टरने जाणार आहेत. त्यानंतर ते सकाळी 11 वाजता कोर्टात हजर राहणार आहेत. कोर्टाचे काम आटोपल्यानंतर ते मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

त्यामुळे राज ठाकरे यांचे वकील कोर्टात काय युक्तिवाद करतात? राज ठाकरे यांचं अटक वॉरंट रद्द होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Daily Horoscope 29 April 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचा शुभ काळ होणार सुरु; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 29 एप्रिल 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

फडणवीसांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना धाराशिवमध्ये धरलं धारेवर; म्हणाले, "मोदींच्या ट्रेनमध्येच..."

T20 World Cup Selection : धावांचा पाऊस पाडणाऱ्या के एल राहुलचा पत्ता कट? भारतीय संघात 'या' दिग्गज खेळाडूंची केली निवड

"...म्हणून नरेंद्र मोदींच्या अंगात औरंगजेब संचारलाय"; संजय राऊतांनी सासवडमध्ये महायुतीवर डागली तोफ