ताज्या बातम्या

Indrayani River Bridge Collapsed : इंद्रायणीवरील पूल कोसळला; मृताच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत

आज मावळ तालुक्यातील कुंडमळा परिसरात इंद्रायणी नदीच्या काठावरील जुना पूल कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली असून या अपघातातील मृताच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत देणार.

Published by : Prachi Nate

आज मावळ तालुक्यातील कुंडमळा परिसरात इंद्रायणी नदीच्या काठावरील जुना पूल कोसळल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळे नदीतील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. रविवार असल्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी सहलीसाठी आले होते. या दुर्घटनेत आतापर्यंत दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

तर बचावकार्य सुरु आहे. या ठिकाणी अंदाजे 100 पर्यटक वर्षा विहारासाठी आले होते. दरम्यान या दुर्घटने मधून एकूण 38 व्यक्तींचा बचाव करण्यात आला असून त्यापैकी 18 जण जखमी झाले. त्यांना प्रशासनाकडून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. त्याचसोबत असं ही सांगण्यात आलं आहे की, जे लोक जखमी झाले आहेत, त्यांच्यावर पूर्णपणे मोफत उपचार केले जातील. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी ही माहिती दिली आहे

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

MP Prajwal Revanna : माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवन्ना दोषी, जन्मठेपेची शिक्षा

Latest Marathi News Update live : जितेंद्र आव्हाड उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला

IND vs ENG Mohammed Siraj : डीएसपी सिराजचा अनोखा पराक्रम! सचिन तेंडुलकरचा 'हा' विक्रम मागे टाकत केली ऐतिहासिक कामगिरी

Red Soil Story : कोकणातील 'त्या' युट्यूबरचे निधन, स्टोरी टाकत दिली माहिती