ताज्या बातम्या

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

आज कार्तिकी एकादशी.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • आज कार्तिकी एकादशी.

  • श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

  • 30 प्रकारच्या विविधरंगी विदेशी फुलांचा वापर

अभिराज उबाळे, पंढरपूर

आज कार्तिकी एकादशी. या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 30 प्रकारच्या विविधरंगी विदेशी फुलांचा वापर करण्यात आला आहे.

यामध्ये गुलाब, लिलीयम, परपल ॲार्कीड व्हाईट अॅार्कीड, अॅांथोरियम, कार्नेशन, ब्लु डेजी, पिंक डेजी, तगर, चापा, कागडा, कमिनी, शेवंती, ॲार्कीड,पांढरी शेवंती, भगवा झेंडु, पिवळा झेंडू, अष्टर, अशोकाची पाने, निशिगंधा अशा विविध फुलांचा सजावटीसाठी वापर करण्यात आला आहे.

ही मंदिरातील फुलांची सजावट पुण्याचे विठ्ठल भक्त राम जांभुळकर यांनी देवाच्या चरणी अर्पण केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Indian Railway Ticket Booking : रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय; आता मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे

Latest Marathi News Update live : विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

Raj Thackeray : ठाकरे बंधूंच्या युतीवर अजुनही प्रश्नचिन्ह? मनसे-ठाकरे गटाच्या युतीमध्ये मोठा ट्वीस्ट

Texas Flood Update : अमेरिकेतील टेक्सासमध्ये मुसळधार पावसाचा कहर; 78 जणांचा मृत्यू, 41 बेपत्ता