थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Baba Siddiqui ) बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी आज सेशन कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील एकूण 27 आरोपींना आज सेशन कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
या सर्व 27 आरोपींचे या हत्या प्रकरणातील पुरावे कोर्टासमोर सादर केले जाणार आहेत. दुपारी 12 वाजल्यानंतर सेशन कोर्टात आरोपींना दाखल करण्यात येणार आहे. आजच्या या सुनावणीत काय होते हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summary
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण
हत्येप्रकरणी आज सेशन कोर्टात महत्त्वाची सुनावणी
हत्या प्रकरणातील 27 आरोपींना सेशन कोर्टात हजर करणार