ताज्या बातम्या

'महाराष्ट्राने ठरवला राष्ट्रवादीचा खरा वारसदार'; नागपुरात अजितदादांचे बॅनर

नागपुरात ठिकठिकाणी अजितदादांचे बॅनर

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • उद्यापासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार

  • नागपूरात ठिकठिकाणी अजितदादांचे बॅनर

  • 'महाराष्ट्राने ठरवला राष्ट्रवादीचा खरा वारसदार' अशा आशयाचे बॅनर

नागपुरात उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. नुकतेच विशेष अधिवेशन मुंबईत पार पडले त्यानंतर आता महायुती सरकारचे हे पहिले हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार आहे.

याच पार्श्वभूमीवर आता नागपुरमध्ये अनेक ठिकाणी बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. नागपुरात ठिकठिकाणी अजितदादांचे बॅनर लावण्यात आले आहे. महाराष्ट्राने ठरवला राष्ट्रवादीचा खरा वारसदार अजित दादा. अश्या आशयाचे बॅनर नागपुरात लावण्यात आले आहे.

नागपूरच्या देशपांडे सभागृहात हे बॅनर लावण्यात आले असून नागपूरच्या देशपांडे सभागृहात दुपारी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सत्काराचा कार्यक्रम पार पडणार आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप

Saamana Editorial : '...ते अर्थात ‘ठाकरे भाऊ' विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सामनातून नेमकं काय म्हटलंय?

Ashadhi Ekadashi 2025 : विठ्ठल-रखुमाईच्या शासकीय महापुजेसाठी आज मुख्यमंत्री सपत्नीक पंढरपुरात दाखल होणार; कार्यक्रम ठरला, वाचा सविस्तर