ताज्या बातम्या

वक्त आने दो, जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे, कणकवलीत लागले बॅनर; बॅनरवर उदय सामंत आणि किरण सामंत यांचा फोटो

कणकवलीत बॅनर लावण्यात आले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

कणकवलीत बॅनर लावण्यात आले आहेत. वक्त आने दो ...जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे अशा आशयाचा कणकवलीत बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

या बॅनरवर उदय सामंत आणि किरण सामंत यांचा फोटो आहे. कणकवली शिवसेना शाखेबाहेर हा बॅनर लावण्यात आला आहे. हा बॅनर नेमका कोणाला इशारा देण्यासाठी लावण्यात आला आहे का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Rahul Gandhi : बनावट मतदार प्रकरण; माजी CEC रावत यांचा राहुल गांधींच्या आरोपांवर पाठिंबा

Sharad Pawar and BJP : मतदान प्रक्रियेतील घोटाळ्याबाबत शरद पवारांचा धक्कादायक खुलासा; भाजप नेत्यांचा त्वरित पलटवार

Raksha Bandhan PM Modi : राख्यांनी सजलेले मनगट, मुलांसोबत आनंद… पंतप्रधान मोदींचे खास रक्षाबंधन

Trump and Putin meeting : युक्रेनचे युद्ध संपणार? दोन्ही देशाचे राष्ट्राध्यक्ष भेटण्याच्या तयारीत