बीडच्या संतोष देखमुख यांच्या हत्येने संपुर्ण महाराष्ट्र हदरुन केला होता. या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जूनला करण्यात येणार आहे. सीआयडी व एसआयटीने दाखल केलेल्या दोषारोप पत्रात हे सर्व आरोपी सिद्ध झालेले आहेत. खंडणी मागण्यापासून ते खून करण्यापर्यंत हे सर्व प्रकरण एकच आहे या खंडणीतूनच खून करण्यात आला आहे. या प्रकरणातील जे आरोपी आहेत, त्यांना कठोरमधील कठोर शिक्षा झाली पाहिजे. आवादा कंपनीचे मॅनेजर यांनी जे म्हणणे मांडले आहे ते व देशमुख कुटुंबीयांचे देखील म्हणणे आहे की, या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यामधील एकही आरोपी सुटला नाही पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्र आणि पहिला आहे की कशा पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली या आरोपींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे.