थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Anmol Bishnoi) गँगस्टर अनमोल बिश्नोईबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 1 वर्षापर्यंत कोणत्याही एजन्सीला ताबा मिळणार नसल्याची माहिती मिळत आहे.
केंद्रीय मंत्रालयाच्या आदेशानुसार, आता कोणत्याही राज्य पोलीस दलाला किंवा एजन्सीला बिश्नोईची चौकशी करायची असल्यास त्यांना दिल्लीच्या तिहार तुरुंगाच्या आवारातच त्याची चौकशी करावी लागेल.
कोणत्याही पोलीस दलाला, तपास संस्थेला बिश्नोईचा ताबा घेता येणार नसल्याची माहिती मिळत आहे. गृह मंत्रालयाने बिश्नोईचा ताबा घेण्यास मनाई केली असून दिल्लीच्या तिहार तुरुंगात येऊनच चौकशी करण्यास परवानगी दिली आहे.
Summery
गँगस्टर अनमोल बिश्नोईबद्दल मोठा निर्णय
1 वर्षापर्यंत कोणत्याही एजन्सीला ताबा मिळणार नाही
कोणत्याही पोलीस दलाला, तपास संस्थेला बिश्नोईचा ताबा नाही