थोडक्यात
कर्नाटकमध्ये खांदेपालट होणार?
सिद्धरामय्यांच्या मुलाच्या विधानाची सर्वत्र चर्चा
कर्नाटकमध्ये खांदेपालट होणार असल्याच्या चर्चेला उधाण
( Siddaramaiah) कर्नाटकमध्ये खांदेपालट होणार असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मुलगा यांनी एक वक्तव्य केलं आणि या वक्तव्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे.
यतिंद्र सिद्धरामय्या म्हणाले की, "माझे वडील राजकीय जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात आहेत." त्यांच्या या वक्तव्यावर अनेक प्रतिक्रिया येत असून आता सतीश जारकीहोळी नवे मुख्यमंत्री होणार का? असे सवाल देखील उपस्थित केलं जात आहेत.