भारताचा 77व्या प्रजासत्ताक दिन आणि त्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. सर्व नागरिक देशाप्रती आपले प्रेम दाखवत आहेत. दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी भाजप मुख्यालयात ध्वजवंदन केलं.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अखेर नितीन नवीन यांची निवड करण्यात आली आहे. भाजपाकडून (BJP) 16 जानेवारीपासून राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी कार्यक्रम सुरू झाला होता, त्यानुसार आज अर्ज नामांकनप्राप्त आणि पाठिंब्याच्या जोरावर नितीन नबीन (Nitin) 37 सेटसह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत.
थोडक्यात
• भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
• प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वत्र देशभक्तीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
• नागरिक देशाप्रती आपलं प्रेम विविध उपक्रमांतून व्यक्त करत आहेत.
• राजधानी दिल्लीत विविध ठिकाणी ध्वजवंदन आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
• प्रजासत्ताक दिनानिमित्त भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी भाजप मुख्यालयात ध्वजवंदन केलं.