Ashish Shelar Team Lokshahi
ताज्या बातम्या

भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

Published by : shweta walge

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका पत्राद्वारे त्यांना ही धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपा नेते आशिष शेलार यांना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलं आहे. या पत्रात तुम्ही अशीच आक्रमक भूमिका घेत राहिलात तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला जीवे मारून समुद्रात फेकू अशी धमकी याता देण्यात आली आहे.

आशिष शेलार यांच्या वांद्रे येथील कार्यालयात हे पत्र आलं आहे. कार्यालयाच्या लेटर बॉक्समध्ये शुक्रवारी अज्ञात व्यक्तीने पाठवलेले पत्र सापडले. याबाबत आशिष शेलार यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात लेखी तक्रार दिली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sushil Kedia Post For Raj Thackeray : 'मी मराठी शिकणार नाही...' सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना पोस्ट करत डिवचलं

Ashadhi Wari 2025 : आषाढी एकादशीचा उपवास कधी सोडावा जाणून घ्या...

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी वारीसाठी एसटी महामंडळाकडून विशेष गाड्यांची सुविधा; जाणून घ्या

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात पावसाचा तांडव ; ढगफुटीमुळे 69 मृत्यू, 400 कोटींचं नुकसान