Chhatrapati Sambhajinagar  Chhatrapati Sambhajinagar
ताज्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर निवडणुकीत भाजप-शिंदेसेना आमनेसामने, राजकीय वातावरण तापले

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत सत्ताधारी महायुतीतील भाजप आणि शिंदेसेना एकमेकांविरोधात उतरल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

Published by : Riddhi Vanne

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत सत्ताधारी महायुतीतील भाजप आणि शिंदेसेना एकमेकांविरोधात उतरल्याने राजकीय वातावरण तापले आहे. जागावाटपावरून मतभेद झाल्यानंतर 29 प्रभागांतील 88 जागांवर दोन्ही पक्षांचे उमेदवार आमनेसामने आहेत. भाजपने 92 तर शिंदेसेनेने 25 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. विकासाच्या मुद्द्यांऐवजी आरोप-प्रत्यारोपांची धार वाढण्याची शक्यता आहे. ५८चा जादुई आकडा गाठण्यासाठी भाजपची खरी कसोटी आता शिंदेसेनेविरोधात लागणार असून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

थोडक्यात

  1. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत सत्ताधारी महायुतीत फूट

  2. भाजप आणि शिंदेसेना एकमेकांविरोधात निवडणूक रिंगणात

  3. जागावाटपावरून मतभेद झाल्याने थेट लढत

  4. 29 प्रभागांतील 88 जागांवर दोन्ही पक्षांचे उमेदवार आमनेसामने

  5. भाजपकडून 92 उमेदवार, शिंदेसेनेकडून 25 उमेदवार मैदानात

  6. विकासकामांपेक्षा आरोप-प्रत्यारोपांची राजकीय लढाई तीव्र होण्याची शक्यता

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा