ताज्या बातम्या

Lahore : पाकिस्तानच्या लाहोरमध्ये स्फोट; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या असल्याचे पाहायला मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

भारतीय सैन्यदलानं (Indian Army) पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला. भारताविरोधात दहशतवादी हल्ला ज्या ठिकाणी करण्याची योजना तयार करण्यात आली त्या 9 ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. भारताकडून ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेतील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच पाकिस्तानच्या लाहोर शहरात एका मागोमाग एक असे 3 बॉम्बस्फोट झाल्याची माहिती मिळत आहे.

वॉल्टन विमानतळाजवळ असलेल्या लाहोरमधील गोपाल नगर आणि नसीराबाद भागात या स्फोटांचे आवाज ऐकू आले. स्फोट होताच नागरिकांची पळापळ सुरु झाली असून लाहोर विमानतळ बंद करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 IND vs PAK Live Update : पाकिस्तानची टोळी 127 धावांवर बाद, भारतासमोर 128 धावांचे आव्हान

PM Narendra Modi On Congress : “मी शिवाचा भक्त, विषही प्राशन करेन” पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींंना दागिने खरेदी करण्यासाठी उत्तम योग, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार