ताज्या बातम्या

पश्चिम रेल्वेच्या नव्या रेल्वे रुळ जोडणीसाठी ब्लॉक सुरु

आजपासून शुक्रवारपर्यंत रोज ३१६ लोकल फेऱ्या रद्द

Published by : shweta walge

पश्चिम रेल्वेच्या नव्या रेल्वे रूळजोडणीचा ब्लॉक सुरू झाल्यानंतर लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या अडचणीत वाढ झाली आहे. खार ते गोरेगावदरम्यान रेल्वे रूळजोडणीचे काम सुरू असले तरी त्याचा परिणाम चर्चगेट ते विरार, डहाणू रोडसह मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरही दिसून आला.

आज, रविवारपासून शुक्रवारपर्यंत रोज ३१६ लोकल फेऱ्या रद्द राहणार असून २०० फेऱ्यांना लेटमार्क लागणार असल्याने नव्या आठवड्यात प्रवाशांना त्रास सहन करतच प्रवास करावा लागणार आहे. खार ते गोरेगावदरम्यान रेल्वे रूळजोडणीचे काम सुरू असले तरी त्याचा परिणाम चर्चगेट ते विरार, डहाणू रोडसह मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरही दिसून आला. पश्चिम रेल्वे स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी अनेक प्रवाशांनी रस्तेमार्गे प्रवासाचा पर्याय निवडला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chhatrapati Sambhajinagar : साखरपुड्यावरुन परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला! ; चिमुरडा गंभीर तर वधूला...

Latest Marathi News Update live : सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला

RBI's Big Decision : ग्रामीण भागातील कर्ज प्रक्रिया सुलभ; RBI कडून मोठा निर्णय

Pune Rain : पुण्यात पावसाचा जोर वाढला; सखल भागात पाणी साचले, वाहतुकीचा खोळंबा