ताज्या बातम्या

बीएमसी घाटकोपरमधील होर्डिंगवर कारवाई करणार

राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली.

Published by : Siddhi Naringrekar

राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्यानं घाटकोपरमध्ये हायवेजवळ असलेल्या पेट्रोलपंपावरील महाकाय होर्डिंग्ज कोसळलं.

या घटनेत मृतांचा आकडा 14वर पोहचला असून 43 जणांवर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. यातच आता बीएमसी घाटकोपरमधील होर्डिंगवर कारवाई करणार असल्याची माहिती मिळत आहे.

दुर्घटनास्थळावरील उर्वरित 3 होर्डिंग हटवण्यात येणार आहेत. पडलेल्या होर्डिंगसह या परिसरात अजून तीन होर्डिंग अनधिकृत असल्याचं सांगत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : शरद पवार यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन

Ladki Bahin Yojana : आता लाडक्या बहिणींना करावी लागणार ‘ही’ प्रक्रिया पूर्ण, अन्यथा...

Donald Trump : "मी भारताचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अत्यंत जवळचा,पण..." डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकन संसदेबाहेर उभारला 12 फुटी पुतळा