ताज्या बातम्या

भीमा नदीपात्रात बोट उलटून सहा जण बेपत्ता

उजनी धरणाच्या जलाशयात भीमा नदीच्या पात्रात वादळी वाऱ्यामुळे बोट उलटल्याची घटना घडली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

उजनी धरणाच्या जलाशयात भीमा नदीच्या पात्रात वादळी वाऱ्यामुळे बोट उलटल्याची घटना घडली आहे. या घटनेत सहा जण बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. एक जण पोहत बाहेर आल्यानं त्याने ही माहिती ग्रामस्थांना दिली.

इंदापूर पोलिसांकडून बेपत्ता लोकांचा शोध सुरु करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुगाववरून कळाशीकडे काही प्रवासी घेऊन येत असताना अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने बोट उलटून ही दुर्घटना घडली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या मिरा रोडच्या दौऱ्यावर

Pune Airport : पुणे विमानतळावरून लवकरच 15 मार्गांवर विमानसेवा; मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Pune Water Supply : पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! 'या' भागातील पाणीपुरवठा आज राहणार बंद

Earthquake in Alaska : अमेरिकेत भूकंपाचे तीव्र धक्के; आता त्सुनामीचाही दिला इशारा