ताज्या बातम्या

अफगानिस्तानात पाठोपाठ बॉम्बस्फोट; काबूल हादरले

आतापर्यंतच्या माहितीनुसार शिया समुदायाला लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला.

Published by : Vikrant Shinde

Afghanistan Bomb Blast: आतापर्यंतच्या माहितीनुसार शिया समुदायाला लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 8 मुलांचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला काबूलमधील 'दश्त-ए-बरची' भागात झाला. अब्दुर रहीम शाहिद हायस्कूलवर तीन ते पाच आत्मघातकी हल्लेखोरांनी हल्ला केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान, ह्या हल्ल्यामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये 8 मुलांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी आहेत. ह्या प्रकरणी अधिकची माहिती अजून समोर यायची आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा