Lokshahi Update Team Lokshahi
ताज्या बातम्या

Live Update : बीडीडी चाळीत पोलिसांना मिळणार 50 लाखांत घरं

Shweta Chavan-Zagade

बीडीडी चाळीत पोलिसांना मिळणार 50 लाखांत घरं... गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती... निवृत्त पोलिसांना लवकरात लवकर घरं रिकामी करण्याचं आवाहन.

नवी दिल्ली: शीना बोरा हत्याकांडामधील मु्ख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

भाजप आमदार जयकुमार गोरेंना मुंबई हायकोर्टाकडून अंतरिम दिलासा

भाजप आमदार जयकुमार गोरेंना मुंबई हायकोर्टाकडून अंतरिम दिलासा, हायकोर्टाचे नियमित कामकाज सुरू होईपर्यंत, ९ जूनपर्यंत अटकेसारखी कठोर कारवाई न करण्याचे पोलिसांना निर्देश, खोटी कागदपत्रे बनवून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाल्याने अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी गोरे यांचा हायकोर्टात अर्ज

गुजरात : मोरबी येथे भिंत कोसळून 12 मजुरांचा मृत्यू

संजय राऊत - किरीट सोमय्यांचा वाद पोहचला कोर्टात; राऊत यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार

ओबीसी आरक्षणासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Chief Minister Shivraj Singh Chouhan) यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. आता मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) ओबीसी आरक्षणासह (OBC Reservation) निवडणुका होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) तसे आदेश दिले आहेत. बीसींना 50 टक्क्यांपर्यंत आरक्षण देण्याचे सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pandharpur Rain Update : पंढरपूरला पूरसदृश परिस्थिती; चंद्रभागा वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली

ITR Filing Extension : करदात्यांना दिलासा; आयटीआर फाइल करण्यासाठी मुदतवाढ

Beed Rain Update : बीडमध्ये पावसाचा कहर; आज शाळांना सुट्टी जाहीर

Latest Marathi News Update live : काँग्रेस नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवार अजित पवारांच्या भेटीला