Admin
ताज्या बातम्या

संजय राऊतांविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सुपारी देण्याचे गंभीर आरोप केले.

Published by : Siddhi Naringrekar

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सुपारी देण्याचे गंभीर आरोप केले. यासंबंधी त्यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्र लिहले आहे.

याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यातच आता बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर भादंवि 211,153(A), 500,501,504 आणि 505(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Vaishno Devi Landslide : जम्मू-कश्मीरमध्ये वैष्णोदेवी यात्रामार्गावर भूस्खलन, 31 जणांचा मृत्यू तर अनेक लोक ढिगाऱ्याखाली

Mohan Bhagwat : 'हिंदू नाव लावणाऱ्यांना देशाप्रति कटिबद्ध राहावं लागेल'; सरसंघचालक मोहन भागवत यांचं संबोधन

Latest Marathi News Update live : ट्रम्प प्रशासनाची भारतावर 50 टक्के आयात शुल्काची नोटीस

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांच्या मोर्चा मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी पोलिसांचे अटींसह 40 नियमांचे पत्र