ताज्या बातम्या

26 तारखेला कमळासमोरचं बटण दाबून अजित पवारांना 440 व्होल्टचा शॉक द्या: चंद्रशेखर बावनकुळे

26 तारखेला कमळासमोरचं बटण दाबून अजित पवारांना शॉक द्या: चंद्रशेखर बावनकुळे

Published by : Siddhi Naringrekar

चिंचवड विधानसभेत भाजप प्रदेशाध्यक्षांकडून मॅरेथॉन बैठका घेतल्या जात आहेत. सकाळी 11 ते रात्री 10 पर्यंत तब्बल सतरा ठिकाणी ते प्रचार करणार आहेत. अश्विनी जगतापांना निवडून आणण्यासाठी भाजपाचे सर्वजण जोरात प्रचार करत आहेत. सगळे कामाला लागले आहेत. भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. बावनकुळे म्हणाले की, 26 फेब्रुवारीला कमळासमोरच बटन जोरात दाबा, अजित पवारांना 440 व्होल्टचा असा करंटच लागला पाहिजे, की पुन्हा त्यांनी चिंचवडचे नावच घेऊ नये, असे बावनकुळे म्हणाले.

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वजण जोरदार प्रचार करत आहेत. भाजपाकडून विशेष प्रयत्न केलं जात आहेत. भाजपाचा प्रचार सुरु झाला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज्यपाल आचार्य देवव्रत छत्रपती शिवाजी पार्कमध्ये

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात खूप प्रगती होईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Nashik-Mumbai Highway Accident : नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात! बस चालकाचं नियंत्रण सुटलं अन्...15 ते 20 प्रवासी