भुजबळांनी जोरदार हल्लाबोल करत काही खुलासे केले आहेत.
Published by : shweta walge
मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर पहिल्यांदा लोकशाहीला एक्सक्लुझिव मुलाखत दिली. यावेळी त्यांना अनेक प्रश्न विचारले. यावर उत्तर देत भुजबळांनी जोरदार हल्लाबोल करत काही खुलासे केले आहेत.