स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. पंचायत समिती आणि नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांचा प्रचार दौरा पार पडला. मुख्यमंत्री उद्यापासून ते ३० नोव्हेंबरपर्यंत प्रचार सभा घेणार आहेत. नगरपरिषदा आणि नगर पंचायतसाठी दररोज सरासरी ३ प्रचारसभा होणार आहे.
थोडक्यात
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी मैदानात उतरणार
निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांचा प्रचार दौरा
उद्यापासून ते 30 नोव्हेंबरपर्यंत प्रचार सभा घेणार