ताज्या बातम्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटांची भेट

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath Shinde) यांनी आज टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा ( Ratan Tata) यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

Published by : Shweta Chavan-Zagade

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath Shinde) यांनी आज टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा ( Ratan Tata) यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी रतन टाटा यांनी एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

रतन टाटा यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “जी कामं अगदी शेवटी, घाईत मंजूर केली त्यांना स्थगिती देण्यात आली आहे. इतर अत्यावश्यक कामांना स्थगिती देण्यात आलेली नाही,” असे सांगितले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sushil Kedia Post For Raj Thackeray : 'मी मराठी शिकणार नाही...' सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना पोस्ट करत डिवचलं

Ashadhi Wari 2025 : आषाढी एकादशीचा उपवास कधी सोडावा जाणून घ्या...

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी वारीसाठी एसटी महामंडळाकडून विशेष गाड्यांची सुविधा; जाणून घ्या

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात पावसाचा तांडव ; ढगफुटीमुळे 69 मृत्यू, 400 कोटींचं नुकसान