महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर असतील. बिहार निवडणुकीत एनडीए उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार. दोन दिवस वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात प्रचार सभा आणि रॅली होणार आहे. यात मुख्यमंत्री फडणवीसांच्या 6 - 7 सभा होतील.