Admin
ताज्या बातम्या

LOKशाही संवाद : गंगा भागिरथी या नावावरुन चित्रा वाघ यांनी पर्याय सुचवला होता की श्रीमती का म्हणू नये? यावर मंगल प्रभात लोढा म्हणाले...

लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Published by : Siddhi Naringrekar

लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज गुरुवारी लोकशाही संवाद कार्यक्रम मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडत आहे.

यावेळी मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. त्यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, गंगा भागिरथी या नावावरुन चित्रा वाघ यांनी पर्याय सुचवला होता की श्रीमती का म्हणू नये?

यावर उत्तर देताना मंगल प्रभात लोढा म्हणाले की, असं नाही आहे. एक महिला आयोग आपल्याकडे आहे. रुपाली चाकणकर अध्यक्ष आहेत. त्यांनी एक महिन्यापूर्वी पाच सहा नावे सुचवली. त्यानंतर फार काही सूचना येऊ लागल्या. त्या सर्व सूचना मी त्या विभागात पाठवल्या. ज्या सूचना आल्यात त्या सूचनांवर तुम्ही चर्चा करा. काही निर्णय झाला नाही. काही जीआर झाला नाही. त्यामुळे अजून असा कोणताही निर्णय झाला नाही. असे लोढा यांनी सांगितले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?