ताज्या बातम्या

CIDCO Budget : सिडकोचा 2025-26 साठी 14,130 कोटींचा अर्थसंकल्प सादर

सिडको अर्थसंकल्प 2025-26: 14,130 कोटींची तरतूद, महत्त्वाचे प्रकल्प वेळेत पूर्ण होणार.

Published by : Prachi Nate

सामान्य नागरिकांसाठी सेवा पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी सिडको ई-प्रशासनावर भर देत आहे. सिडकोच्या म्हणण्यानुसार, या अर्थसंकल्पामुळे महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण होतील आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. अशी माहिती प्रिया रंताबे, सिडको पीआरओ यांनी दिली.

सिडकोने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 14,130 कोटी रुपयांचा विक्रमी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना, मेट्रो, इंटरनॅशनल एज्युसिटी, पाणीपुरवठा योजना आणि गृहनिर्माण यांसह अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी 14,120 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा