ताज्या बातम्या

सणासुदीच्या काळात व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत एवढ्या रुपयांची वाढ

ऐन सणासुदीच्या काळात व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

ऐन सणासुदीच्या काळात व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. महागाई वाढतच चालली आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे.

व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतींत मोठी वाढ केली आहे. 19 किलोचा सिलेंडर 209 रुपयांनी महागला आहे. मुंबईत 19 किलो व्यावसायिक सिलेंडरसाठी 1684 रुपये आकारले जाणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Sandeep Deshpande : 'आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका....मेहता बिहता नी...'; संदीप देशपांडेंनी पुन्हा ठणकावलं, मराठी विरूद्ध गुजराती वाद उफाळला

Raj Thackeray - Uddhav Thackeray : 'ठाकरे साहेब सभा झाल्यावर फक्त आदेश द्या...'; 5 जूलैच्या विजयी मेळाव्यानिमित्त वरळीत बॅनरबाजी

Hollywood Walk Of Fame : दीपिका पदुकोण नव्हे, तर 'हे' भारतीय कलाकार होते 'हॉलीवूड वॉक ऑफ फेम'चे पहिले मानकरी