Nana Patole Team Lokshahi
ताज्या बातम्या

भाजपच्या मातृसंस्थेच्या बालेकिल्ल्यातच मविआचा भाजपला दणका, नाना पटोले

नागपूर विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले हे विजयी झाले आहे.

Published by : shweta walge

नागपूर विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले हे विजयी झाले आहे. सुधाकर अडबाले यांनी भाजपचे उमेदवार नागो गाणार यांना मोठ्या फरकाने पराभूत केले आहेत. यामुळे बालेकिल्ल्यात भाजपला हादरा बसला आहे. यावर आता नान पटोले यांनी टि्वट करत आनंद व्यक्त केला आहे.

नान पटोले यांच टि्वट

नाना पटोले यांनी भाजपच्या मातृसंस्थेच्या बालेकिल्ल्यातच महाविकास आघाडीचा भाजपला दणका. नागपूर शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे सुधाकर अडबोले विजयी, असे टि्वट करत आनंद व्यक्त केला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुधाकर अडबाले यांना 14069 मतांनी विजयी झाले आहेत. तर भाजप समर्थित उमेदवार नागो गाणार यांना 6366 मते मिळाली. यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यात सुरुवात केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?