रवींद्र धंगेकर यांच्या मनातून काँग्रेस जाईना. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी रंगभूमी दिनानिमित्त शुभेच्छा देत फेसबुकवर एक पोस्ट केली. या पोस्टवर काँग्रेसचा पंजा रवींद्र धंगेकर यांनी वापरला असल्याचे पाहायला मिळत आहे. चूक लक्षात आल्यानंतर पोस्टमध्ये बदल करण्यात आला.