covid-19 Team Lokshahi
ताज्या बातम्या

Coronavirus : कोरोनाचा वाढता धोका; देशात कोरोनाचे रुग्ण वाढलं

राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. देशात कोरोनाचा पॉझिटीव्हिटी रेट 3.38 टक्के नोंदवला गेला आहे. दिल्लीत 24 तासांत 509 लोक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. काल (बुधवारी) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात 4,435 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर 569 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

कोरोना प्रादुर्भावात होणारी वाढ पाहता आरोग्य मंत्रालयानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, आरोग्य मंत्रालयाने लोकांना सोशल डिस्टेंसिंग पाळण्याचं, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं त्याचप्रमाणे, मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...

Banner In Front Of Sena Bhavan : विजयी मेळाव्यानंतर सेना भवनासमोर झळकले ठाकरे कुटुंबातील दोन पिढ्यांच्या फोटोचे बॅनर

Baramati Malegaon Election : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार, उपाध्यक्षपदी कोणाची निवड? जाणून घ्या...

Mahesh Manjrekar : 'यांच्या भावनांशी खेळलात, तर याद राखा...'; आज समजणार 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख