थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune ) हॉस्पिटलमधील कोट्यावधी आरोग्यांचं साहित्य धूळखात पडल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्याच्या अण्णासाहेब मगर हॉस्पिटलमधील हा प्रकार समोर आला असून एक्स-रे मशीन, शवपेट्या आणि बेड धूळखात पडले आहे.
हॉस्पिटलमध्ये 50 ते 60 बेड उपलब्ध असूनही ते बेड वापरत नसल्यामुळे धूळखात पडल्याची माहिती मिळत असून रुग्णाला बेड उपलब्ध नाही असे सांगून खाजगी हॉस्पिटलमध्ये पाठवले जात असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
हॉस्पिटलमधील कोट्यावधी आरोग्यांचं साहित्य धुळखात
पुण्याच्या अण्णासाहेब मगर हॉस्पिटलमधील प्रकार
एक्स-रे मशीन, शवपेट्या आणि बेड धूळखात