Prime Minister Narendra Modi  
ताज्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारण्याचा कट

  • मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन

  • बुधवारी रात्री 9च्या सुमारास नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला. बुधवारी रात्री 9च्या सुमारास हा फोन आल्याची माहिती मिळत आहे.

मोदींना मारण्याचा कट सुरू असून वेपनची तयारी झाल्याची फोन करणाऱ्या व्यक्तीने माहिती दिली असून या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून फोन करणाऱ्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात पावसाचा तांडव ; ढगफुटीमुळे 69 मृत्यू, 400 कोटींचं नुकसान

Amit Shah Pune : "बाजीराव पेशवेंनी 40 वर्षाच्या आयुष्यात..." पुण्यात शाहांकडून पेशवांच्या शौर्यावर भाष्य

Home Loan Intrest Rate : गृहकर्जदारांना दिलासा ! PNB, Indian Bank आणि Bank Of India ने केली व्याजदरात कपात

Latest Marathi News Update live : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश