ताज्या बातम्या

शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल

शरद पवारांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सिल्व्हर ओकवर फोन करुन पवारांना धमकी देण्यात आली. अज्ञात व्यक्तीने पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी फोन करून पवार यांना मुंबईत येऊन देशी कट्ट्याने जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.

फोन करणाऱ्या व्यक्तीने हिंदीतून ही धमकी दिली असून पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावरील आॅपरेटरने दिलेल्या तक्रारीनुसार गावदेवी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात 294, 506(2) कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Resham Tipnis : लेकाचा फोटो वापरल्याने एकच गोंधळ, अभिनेत्री संतापली म्हणाली की, 'ज्याने हे वाईट...'

NEET-UG 2025 : निकालांविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Peanut Kadhi Recipe : आषाढीच्या उपवासाला तयार करा चविष्ट शेंगदाण्याची कढी