ताज्या बातम्या

मुंबईत तापमानात घट, उपनगरांत पारा 20 अंशाखाली

मुंबई उपनगरांत तापमानाचा पारा 20 अंशाखाली

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • मुंबई शहरासह उपनगरांत किमान तापमानात घट

  • मुंबई उपनगरांत तापमानाचा पारा 20 अंशाखाली

  • मुंबईत पहाटे थंडीचा गारवा जाणवायला सुरुवात

मुंबई शहरासह उपनगरांत किमान तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र आता काहीसा गारठा जाणवायला लागला आहे. मुंबईतील किमान तापमानात घट होत आहे.

किमान तापमानात घट झाल्याने हवेत गारठा जाणवत असून मुंबई उपनगरांत तापमानाचा पारा 20 अंशाखाली गेल्याची माहिती मिळत आहे. मुंबई शहरासह उपनगरांत किमान तापमानात घट झाली आहे.

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी 24.4 अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ केंद्रात 19 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाल्याची माहिती मिळत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा