ताज्या बातम्या

'मनोज जरांगेंनी श्रद्धा-सबुरी बाळगली तर शेवट गोड होईल' दीपक केसरकरांची विनंती

Published by : shweta walge

मनोज जरांगे पाटीलांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम २४ ऑक्टोंबरला संपणार आहे. त्यामुळे जरांगे पाटील आक्रमक झाले आहे. तर दुसरीकडे सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आणखी थोडा वेळ देण्याची विनंती केली आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. पण, मनोज जरांगे पाटील यांनी थोडं सावकाश घ्यावं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच सरकारची तळमळ आहे. पण, आणखी थोडा वेळ देण्याची गरज आहे. थोडीशी श्रद्धा-सबुरी बाळगली तर शेवट गोट होईल अशी मला खात्री आहे, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

Shivsena UBT : ठाकरे गट -भाजप कार्यकर्ते भिडले, कोटे समर्थकांनी पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप

"मोदींनी काँग्रेसचा कलंक संपवून अयोध्येत राम मंदिर उभारलं"; उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Manoj Jarange Patil : 4 तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार