ताज्या बातम्या

पिंपरी चिंचवडच्या नामांतराची मागणी; कुणी केली 'ही' मागणी?

राज्यातील विविध शहरांची नावे बदलण्यात आली आणि त्यावरुन अनेक वाद निर्माण झाले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

पिंपरी- चिंचवड: राज्यातील विविध शहरांची नावे बदलण्यात आली आणि त्यावरुन अनेक वाद निर्माण झाले आहे. औरंगाबाद आणि नगरचं नामांतर झाल्यानंतर आता पिंपरी चिंचवडच्या नामांतराची मागणी केली जात आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने चौंडी येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबोधित केलं.

भक्ती-शक्ती प्रतिष्ठानकडून पिंपरी चिंचवड शहराचे नावही बदलण्याची मागणी करण्यात येत आहे. पिंपरी चिंचवडचे ‘जिजाऊ नगर’ हे नाव करण्याची मागणी करणारे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. शहराच्या विविध भागात फ्लेक्स लावत भक्ती शक्ती प्रतिष्ठाणने ही मागणी केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Dhananjay Munde : धनंजय मुंडे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; बंजारा समाज आक्रमक

America Tariff News : 'टॅरिफ संकट आता...' मोठं नुकसान टळलं! भारतासाठी दिलासादायक बातमी

SP NCP Jan Akrosh Morcha : शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण? रोहित पवारांचा सरकारला थेट सवाल

Mumbai BMC : मॅनहोलभोवती पहारा देणारा 'BMC' चा सुपरमॅन; मुंबईकरांच्या काळजीपोटी भरपावसात पहारा