ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी रात्री उशीरा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी रात्री उशीरा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहचले होते.

Published by : Siddhi Naringrekar

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी रात्री उशीरा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहचले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील फडणवीस यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. फडणवीस यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील होत्या.

काल मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब शेतकरी कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी केली. शेतकरी बांधवांनी पारंपारिक शेतीला आधुनिकतेचे बळ देऊन कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी शेती करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिले.

कोरोनाच्या दोन वर्षानंतर दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. राजकीय नेते देखील एकमेकांच्या घरी जाऊन दिवाळीच्या शुभेच्छा देत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेनेचे नेते वरळी येथील डोम सभागृहात दाखल

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर