थोडक्यात
'मतदार याद्या दुरुस्त करा'
'पुढे घेण्याची विनंती कुणाची?'
राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल
उपमुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय. घाबरलेत म्हणून निवडणुका पुढे घेण्याची मागणी विरोधक करत आहेत. आगामी निवडणुकीत महायुतीचाच विजय होणार असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, तर मतदारयाद्या दुरूस्त करा अशी मागणी केल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं, निवडणुका पुढे घेण्याची विनंती कुणी केली असा सवाल राऊतांनी शिंदेंना विचारलाय,