ताज्या बातम्या

मुळशीत हिन्दुराष्ट्र संघटनेचा अध्यक्ष धनंजय देसाईचा राडा

Published by : Siddhi Naringrekar

चंद्रशेखर भांगे,पुणे

जमीन नावावर करुन देण्यासाठी हिंदुराष्ट्र संघटनेचा अध्यक्ष धनंजय देसाई याच्यासह त्याच्या टोळक्याने मुळशीतील शेतकऱ्यांना जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे.

सुर्वे वाडी दारवली रस्त्यावर असलेल्या घरामध्ये घुसून धनंजय देसाई यांच्यासह त्याच्या दहा ते बारा टोळक्याने केली ही मारहाण केली आहे. शेतकऱ्याला मारहाण प्रकरणी धनंजय देसाईला पौड पोलिसांनी ताब्यात घेतलं असून प्रदीप शिवाजी बलकवडे असे मारहाण झालेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे.

बलकवडेंना घरात घुसून टोळक्याने तू तुझी जमीन धनंजय देसाई यांना लिहून दिली नाहीस तर तुला तुझ्या पूर्ण कुटुंबाला खल्लास करून टाकण्यास आम्हाला देसाईने सांगितले असे म्हणून जमीन लिहून देण्यास सांगत आरोपीने मारहाण केल्याची माहिती मिळत आहे.

"छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान करेल, त्याला गुडघे टेकायला लावल्याशिवाय राहणार नाही"; नाशिकमध्ये उद्धव ठाकरे कडाडले

"इंडिया आघाडीच्या नादाला लागून उबाठाने पाकिस्तानची हुजरेगिरी केली"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Daily Horoscope 16 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना नोकरी-व्यवसायात मिळणार लाभ; पाहा तुमचे भविष्य

"काँग्रेस फक्त हिंदू-मुस्लिमांचं राजकारण करतं"; कल्याणच्या सभेत PM मोदींची तोफ धडाडली

दिनविशेष 16 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना