Dharmendra Team Lokshahi
ताज्या बातम्या

VIDEO : "बुरा मत सुनो, बुरा मत देखो..."; धरम पाजींनी स्वत:चं दिली खुशालीची खबर

धर्मेंद्र यांना ब्रीज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या अफवा आज पसरल्या होत्या.

Published by : Sudhir Kakde

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या प्रकृतीबद्दल अफवा पसरल्या आहेत. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र त्यानंतर काही वेळातच बॉबी देओलने धर्मेंद्र हे रुग्णालयात दाखल झाल्याचं वृत्त चुकीचं असल्याचं म्हटलं. त्यानंतर आता धर्मेंद्र यांनी स्वतः एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. धरम पाजी सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. चाहत्यांची चिंता दूर करत धर्मेंद्र यांनी चिंता न करण्याचा सल्ला दिला आहे.

गेल्या महिन्यात रुग्णालयात दाखल

गेल्या मे महिन्यात धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली होती. 'अपने 2' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते जखमी झाले होते. यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डिस्चार्ज मिळाल्यानंतर धर्मेंद्र यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या प्रकृतीची माहिती दिली होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा