Admin
Admin
ताज्या बातम्या

Dhulivandan : फुगे माराल तर, गुन्हे दाखल करण्याचे पोलिस आयुक्तांचे आदेश

फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री विधिपूर्वक होळी पेटवली जाते.

Published by : Siddhi Naringrekar

फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री विधिपूर्वक होळी पेटवली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा होळी विझलेली असते, तेव्हा तेथील राख एकमेकांच्या अंगाला लावून धुळवड खेळून नंतर आंघोळ केली जाते. धुलिवंदन हा होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते. त्याच दिवशी रंगपंचंमीप्रमाणे रंगोत्सव साजरा करतात.

याच पार्श्वभूमीवर आता धुलिवंदन साजरे करताना रंग भरलेले फुगे मारले जातात. पण नागपुरात यंदाच्या धुळवडीत रंग भरलेले फुगे फेकून मारल्यास थेट गुन्हा दाखल होणार आहे. नागपूर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे.

हे फुगे मारल्यामुळे अनेकदा अपघात होण्याची भीती होते. त्यामुळे आयुक्तांनी त्याविरोधात तक्रार आल्यास कारवाईचे आदेश दिले आहेत.

image

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Solapur Heavy Rain : सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; शाळांना आज सुट्टी जाहीर

Maharashtra Weather Update : राज्यात 'या' तारखेपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

Latest Marathi News Update live : राज्य मंत्रिमंडळची आज बैठक

Beed Heavy Rain : नांदूर हवेली गावात अडकलेल्या 36 लोकांना काढण्यासाठी NDRF ची एक टीम दाखल