ताज्या बातम्या

Types Of Coffee : अशी बनवा Coffee; माईंड होईल Fresh!

अनेकांना कॉफीचे सेवन करण्यास खूप आवडते. जगात कॉफी आवडीने पिणाऱ्यांचा एक वेगळाच गट आहे.

Published by : Rashmi Mane

अनेकांना कॉफीचे सेवन करण्यास खूप आवडते. जगात कॉफी आवडीने पिणाऱ्यांचा एक वेगळाच गट आहे. मात्र तुमची कॉफी तुम्हाला कशी आवडते. ती सेवन केल्याने तुम्हाला किती आनंद मिळतो. या सोबतच कॉफी किती पद्धतीने बनवली जाते, ही माहितीदेखील रंजक आहे. जाणून घेऊया, कॉफी बनविण्याचे विविध प्रकार...

एस्प्रेसो

ही कॉफी बनवण्याची एक पद्धत आहे, जिथे गरम पाण्याने कॉफीची बारीक भुकटी दाबून काढतात.

कॅपुचिनो

या कॉफीमध्ये एस्प्रेसो, गरम दूध आणि फेसाळलेले दूध वापरले जाते.

लॅट

या कॉफीमध्ये एस्प्रेसो आणि गरम दूध एकत्र केले जाते.

फ्लॅट व्हाईट

ही कॉफी लॅटसारखीच असते, पण यात कमी फेसाळलेले दूध वापरले जाते.

मोचा

या कॉफीमध्ये एस्प्रेसो, गरम दूध आणि चॉकलेटचा वापर केला जातो.

अमेरिकनो

या कॉफीमध्ये एस्प्रेसो आणि गरम पाणी मिसळून बनवतात.

आइस कॉफी

ही कॉफी थंड करून बनवली जाते.

ड्रिप कॉफी

या कॉफीमध्ये गरम पाणी कॉफीच्या भुकटीतून फिल्टर करून बनवतात.

फ्रॅपो

हे एक थंड कॉफी पेय आहे, जी वेगवेगळ्या चव आणि टॉपिंगसह बनवता येते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी देवीचे मुख्य गाभाऱ्यातील दर्शन उद्यापासून 'या' तारखेपर्यंत बंद राहणार

Latest Marathi News Update live : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल; 17 वर्षांनी न्याय मिळणार का?

Kailas Gorantyal : कैलास गोरंट्याल आज भाजपमध्ये प्रवेश करणार