Medicine Price | NPPA Fixed Prices team lokshahi
ताज्या बातम्या

कंपनीचा गोरखधंदा : औषध लिहिण्याच्या बदल्यात डॉक्टरांना 1000 कोटींचे गिफ्ट

मायक्रो लॅब्सने (Micro Labs)कोरोनाच्या काळात भरपूर नफा कमावला. कंपनीने औषध लिहिण्याच्या बदल्यात डॉक्टरांना 1000 कोटींची गिफ्ट वाटल्याचे समोर आले आहे.

Published by : Team Lokshahi

डोलो-650 (Dolo-650)औषध सामान्यतः तापावर उपचार करण्यासाठी वापरले जाते. प्रत्येक घरात हे औषध उपलब्ध आहेत. या औषधाची निर्मिती करणाऱ्या मायक्रो लॅब्सने (Micro Labs)कोरोनाच्या काळात भरपूर नफा कमावला. कंपनीने औषध लिहिण्याच्या बदल्यात डॉक्टरांना 1000 कोटींची गिफ्ट वाटल्याचे समोर आले आहे.

बिझनेस टुडेवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, 6 जुलै रोजी आयकर पथकाने नऊ राज्यांमध्ये मायक्रो लॅब्स लिमिटेडच्या 36 ठिकाणी छापे टाकले. ही कारवाई केल्यानंतर 1.20 कोटी रुपयांची रोख रक्कम आणि 1.40 कोटी रुपयांचे दागिने जप्त केले आहेत.

वेदनाशामक औषध

CBDTने कंपनीची ओळख उघड केली नाही. मात्र, सूत्रांच्या अहवालाने पुष्टी केली आहे की ती कंपनी मायक्रो लॅब्स लिमिटेड आहे. CBDTला तपासादरम्यान आणखी अनेक आर्थिक अनियमितता आढळून आल्या आहेत. कोरोनाच्या काळात, हे वेदनशामक (वेदना कमी करणारे) आणि अँटीपायरेटिक (ताप कमी करणारे) औषध डोलो-650 उपचारांमध्ये डॉक्टरांनी सर्वात प्रभावी म्हणून वापरले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

National Film Awards : 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर! 'या' मराठी सिनेमाने पटकावला पुरस्कार, विजेत्यांची यादी जाणून घ्या

Latest Marathi News Update live : 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा

Manikrao Kokate : खातेबदलानंतर माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "जो निर्णय झाला, तो..."

Daund Yavat News : दौंडच्या यवतमध्ये वादग्रस्त पोस्टवरून दोन गटात तणाव; पोलिसांचा तगडा बंदोबस्त