ताज्या बातम्या

Big Boss मध्ये गाढव वाढवणार डोकेदुखी?

यंदाच्या सीझनमध्ये सर्व कटेस्टंटसोबत 1 गाढव पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे सगळ्याचं लक्ष वेधलं आहे.

Published by : Team Lokshahi

बिग बॉसच्या अठराव्या सीझनला सुरूवात झाली आहे. यंदाच्या सीझनमध्ये सर्व कटेस्टंटसोबत 1 गाढव पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे सगळ्याचं लक्ष वेधलं आहे. मात्र, या खास पाहुण्यामुळे सलमान खानच्या अडचणी वाढणार का हा सवाल विचारला जात आहे.

सलमान खान आणि बिग बॉसच्या निर्मात्यांना PETA ने पत्र लिहिलं आहे. मनोरंजनासाठी प्राण्यांचा वापर न करण्याची विनंती करण्यात आली आहे. पेटाने गाढवाला शोमध्ये ठेवण्यावरुन आक्षेप घेतला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा