ताज्या बातम्या

What Happened To Ceasefire ? : पाकड्यांच्या कुरापती सुरूच; जम्मू-काश्मीरमधील अनेक भागात ड्रोन हल्ले

भारताच्या परराष्ट्र सचिवांनी आज, शनिवारी सायंकाळी दोन्ही देशांकडून शस्त्रसंधी लागू करण्याचा निर्णय जाहीर केला.

Published by : Rashmi Mane

भारताच्या परराष्ट्र सचिवांनी आज, शनिवारी सायंकाळी दोन्ही देशांकडून शस्त्रसंधी लागू करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र अवघ्या काही तासांतच पाकिस्ताननं जम्मू काश्मीरमधील काही भागांमध्ये ड्रोन हल्ले सुरू केले. जम्मू-काश्मीरसारख्या निसर्गरम्य परिसरात जगभरातील पर्यटक भटकंतीसाठी येतात. मात्र या पृथ्वीवरील स्वर्ग समजल्या जाणाऱ्या जम्मू काश्मीरमध्ये सध्या गडद अंधार पसरला आहे. जम्मू काश्मीरला पाकिस्ताननं लक्ष्य केलं असून तेथील अनेक परिसरांमध्ये ड्रोन हल्ल्यांसह गोळीबार सुरू आहे. त्याला भारतीय सैन्य दल चोख प्रत्युत्तर देत आहेत.

जम्मू काश्मीरमधील कटुआ, सांबा, श्रीनगर, जम्मू, सफापोरात, नौशेरा, अखनूर, फिरोजपूर, उधमपूर, पूंछ, पठाणकोट, लाल चौक या परिसरांमध्ये ब्लॅक आऊट करण्यात आला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा