ताज्या बातम्या

मुंबई विमानतळावरुन तब्बल 80 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

मुंबई विमानतळावरुन तब्बल 80 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. डीआरआयने ही मोठी कारवाई केली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मुंबई विमानतळावरुन तब्बल 80 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. डीआरआयने ही मोठी कारवाई केली आहे. तब्बल 80 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या ड्रग्जसह एकाला अटक केली गेली आहे. 16 किलो हेरॉईन देखिल सापडलंय आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेत तपास करण्यात आला. या तपासामध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीच्या बॅगमध्ये ड्रग्ज लपवण्यात आले होते.ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीच्या बॅगमध्ये ड्रग्ज लपवण्यात आले होते. पण कुणालाही कळू नये यासाठी या बॅगमध्ये खास व्यवस्था करण्यात आलेली होती.

या ड्रग्जचं वजन केलं असता त्याचं मूल्य 16 किलो असल्याचं समोर आलं. इतकंच नव्हे तर या ड्रग्जची किंमत 80 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचीही माहिती डीआरआयने दिली आहे

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."

Nitesh Rane On Thackeray Brothers : "यांच्यात नवरा कोण आणि नवरी कोण?" ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया

Raj Thackeray : ''त्या' बद्दल दिलगिरी व्यक्त'; विजय मेळाव्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट

Shivsena on Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर शिवसेनेचे कडवट बोल ! मोठ्या भावावर निशाणा तर लहान भावाचे कौतुक