ताज्या बातम्या

कुरेशी प्रोडक्शन हाऊसवर ईडीचा छापा, ईडीचे मुंबईत पाच ठिकाणी छापे

कुरेशी प्रोडक्शनसह ईडीचे मुंबईत पाच ठिकाणी छापे टाकले आहेत. कुरेशी प्रोडक्शन हाऊसवर छापे टाकले आहेत.

Published by : Team Lokshahi

कुरेशी प्रोडक्शनसह ईडीचे मुंबईत पाच ठिकाणी छापे टाकले आहेत. कुरेशी प्रोडक्शन हाऊसवर छापे टाकले आहेत. कुरेशी प्रोडक्शनच्या माध्यमातून पैशांचा व्यवहार झाल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. बेटिंग अ‍ॅप कनेक्शनमधून अनेक बॉलिवूड कलाकार आता ईडीच्या रडारवर आहेत. अंधेरी आणि इतर काही ठिकाणी छापेमारी अजूनही सुरू आहेत. वसीम कुरेशी आणि तबस्सुम कुरेशी हे प्रोडक्शन हाऊस चालवतात.

महादेव बेटिंग ॲपप्रकरणाचा तपास ईडीने सुरू केल्यामुळे अख्खं बॉलिवूड ढवळून निघालं आहे. या प्रकरणी बड्या कलाकारांना समन्स बजावण्यात आलं आहे. त्यांची कसून चौकशी केली जाणार आहे. हे प्रकरण ताजं असतानाच ईडीने आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. आता याप्रकरणी बॉलिवूड रडारवर आलं आहे. बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूर सारख्या अनेक मोठ्या नावांचा या प्रकरणात समावेश असल्याची माहिती मिळत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा