ताज्या बातम्या

रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी एकनाथ खडसे आता मैदानात

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वज राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी एकनाथ खडसे हे आता मैदानात उतरले असल्याचे पाहायला मिळत आहेत.

एकनाथ खडसे यांनी भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतल्याचे समजते तसेच या बैठकीत रक्षा खडसे यांच्या विजयासाठी एकनाथ खडसेंनी जुन्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली असल्याची माहिती मिळत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा